शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

राजकारण : Maratha Reservation : आजच्या निर्णयानं वाईट वाटलं, आता सत्ताधारी-विरोधकांनी राजकारण करू नये

राजकारण : जी भीती होती, ती अखेर खरी ठरली; रोहित पवारांच्या 'या' ट्विटची रंगली जोरदार चर्चा

राजकारण : केवळ पवार आडनाव एवढंच आपलं कर्तृत्व..., रोहित पवार-अतुल भातखळकर यांच्यात जुंपली

राजकारण : 'युतीत असताना बाळासाहेब तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता...', रोहित पवारांचा भाजपावर निशाणा

राजकारण : मुख्यमंत्री ४०० कोटी रूपये खर्चून वडिलांचे स्मारक उभारतायत, आधी त्यांना प्रश्न विचारा; भातखळकरांचा रोहित पवारांना टोला

महाराष्ट्र : Corona Vaccination: नवे संसद भवन महत्त्वाचे की नागरिकांचे लसीकरण? पवारांचा रोखठोक सवाल

महाराष्ट्र : Coronavirus : रोहित पवार म्हणाले, राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण...

महाराष्ट्र : भाजपशासित राज्यांमध्येही कोरोनाचे संकट भीषण; पवारांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं

महाराष्ट्र : 'रेमडेसिविर चोरल्याप्रकरणी रोहित पवारांवर गुन्हा दाखल कराल?' Remdisivir Injection Shortage | Gujarat

राजकारण : तुमच्याप्रमाणे औषध पक्ष कार्यालयात लपवून ठेवलं नाही,’’ रोहित पवारांचं दरेकरांना चोख प्रत्युत्तर