शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रोहित पाटिल

Rohit Patil रोहित पाटील हे दिवंगत राजकारणी रावसाहेब रामराव पाटील (आर आर पाटील) यांचे पुत्र असून ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते सदस्य आहेत.

Read more

Rohit Patil रोहित पाटील हे दिवंगत राजकारणी रावसाहेब रामराव पाटील (आर आर पाटील) यांचे पुत्र असून ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते सदस्य आहेत.

सांगली : Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'बदनामीच्या राजकारणाला लोक उत्तर देतील', पैसे वाटल्याच्या आरोपाला रोहित पाटलांचे प्रत्युत्तर

सांगली : रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, दिवाळीच्या फराळातून ३ हजार रुपये वाटल्याचा आरोप

महाराष्ट्र : दिवाळीचा फराळ, त्यात ३००० रुपये...! तासगावात रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांना संजय काकांच्या कार्यकर्त्यांनी पकडले

सांगली : रोहित पाटील यांची संपत्ती ८६ लाख रुपये, एकही गुन्हा नाही 

महाराष्ट्र : कवठेमहांकाळात खेला होबे! रोहित पाटलांच्या विरोधात तीन रोहित पाटील; एकाच नावाचे ४ उमेदवार

पुणे : Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...

सांगली : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'माझ्या वडिलांना कुणी त्रास दिला याचं योग्यवेळी उत्तर देऊ'; रोहित पाटलांचा रोख कुणाकडे?

सांगली : वैभव, रोहित पाटील, सुहास बाबर पहिल्याच चेंडूवर षटकारासाठी सज्ज

महाराष्ट्र : ...अन् नवी कोरी स्कोडा आबांच्या घरी पाठवली; अजितदादा अन् आबांमध्ये लागली होती पैज

महाराष्ट्र : केसाने गळा कापण्याचं काम आबांनी केलं; अजित पवारांचा गौप्यस्फोट, नेमकं काय घडलं?