शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आर.माधवन

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

Read more

फिल्मी : आर. माधवन करतोय, ह्या सिनेमाचे दिग्दर्शन... जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : आर. माधवनच्या त्या व्हिडिओची होतेय सोशल मीडियावर चर्चा, पहा त्याचा हा Video

फिल्मी : Diya Mirza Birthday Special : दिया मिर्झा चित्रपटात काम न करता करते हे काम

फिल्मी : 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट'चा टीझरला मिळतोय चांगला प्रतिसाद

फिल्मी : आर. माधवनचा 'रॉकेट्री - द नंबी इफेक्ट'

फिल्मी : अार. माधवन ह्या सीरिजचे करणार सूत्रसंचालन