शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिया सेन

रिया सेन ही एक भारतीय मॉडेल व अभिनेत्री आहे. सुचित्रा सेनची नात व मुनमुन सेनची मुलगी असलेली रिया सेन फाल्गुनी पाठकच्या याद पिया की आने लगी ह्या व्हिडिओमुळे प्रसिद्धीझोतात आली. तिने २००१ साली स्टाईल ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००६ मधील अपना सपना मनी मनी ह्या चित्रपटामध्ये तिने भूमिका केली होती. हिंदी सोबत बंगाली, तमिळ, मल्याळम भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील तिने कामे केली आहेत.

Read more

फिल्मी : PHOTOS: सिनेमात फ्लॉप पण सोशल मीडियावर हिट आहे बॉलिवूडची ही अभिनेत्री, ग्लॅमरस फोटोंमुळे असते चर्चेत

फिल्मी : वयाच्या चाळीशीतही बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन दिसते ग्लॅमरस, समुद्र किनारी फ्लॉन्ट केली फिगर

फिल्मी : वयाची चाळीशी पूर्ण केली अभिनेत्री रिया सेनने, फोटो बघून येणार नाही वयाचा अंदाज

फिल्मी : दिग्दर्शकांना वाटतं कायम मिनी स्कर्ट परिधान करावा, अंगप्रदर्शन करावं सांगणारी अभिनेत्री अचानक बॉलिवूडमधून झाली गायब

फिल्मी : या फोटोंमुळे अभिनेत्रीवर झाली होती मोठी कॉन्ट्रोव्हर्सी,आजही रसिकांच्या आहे लक्षात

फिल्मी : अरे देवा ! 'या' अभिनेत्रीने चक्क वेटरकडेच केली होती सेक्सची मागणी, हे ऐकून वेटरलाही फुटला होता घाम

फिल्मी : Riya Sen Photos: इंस्टाग्रामवर रिया सेनच्या बोल्ड फोटोंनी माजवली खळबळ

फिल्मी : रिया सेनचा हा ग्लॅमरस अंदाज पाहून तुम्हीही व्हाल क्लीन बोल्ड...!

फिल्मी : रिया सेनचा सेक्सी लूक पाहून तुम्हीही व्हाल तिच्या स्टाईलचे दीवाने