शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऋषी कपूर

ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.

Read more

फिल्मी : अखेर कपूर घराण्याची लेक रिद्धिमा कपूरला मागावी लागली माफी!

फिल्मी : ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर...वाचा सविस्तर!!

फिल्मी : ऋषी कपूर यांच्या तब्येतीविषयी त्यांची मुलगी रिद्धीमाने दिली ही माहिती

फिल्मी : मुंबईतील हा प्रसिद्ध उद्योग समूह करणार आर. के. स्टुडिओची खरेदी?

फिल्मी : Rishi Kapoor यांच्या पांढऱ्या केसांचे हे आहे रहस्य

फिल्मी : सोनाली बेंद्रे, गोल्डी बेहल आणि प्रियांका चोप्राने घेतली ऋषी कपूर यांची भेट

फिल्मी : Video: न्यूयॉर्कच्या रस्त्यावर 'मिल बैठे दो यार'.... चिंटू कपूर आणि त्यांच्या जुन्या मित्रामध्ये रंगली गप्पांची मैफल

फिल्मी : Taimur Ali Khan चे हे फोटो तुम्ही पाहिले का?, ‘मेरा नाम जोकर’ सिनेमातील ऋषी कपूर तुम्हाला आठवतील!

फिल्मी : shocking!! ऋषी कपूर यांना थर्ड स्टेज कॅन्सर??

फिल्मी : Krisha Raj Kapoor Funeral: या कारणामुळे कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यसंस्काराला ऋषी कपूर, नीतू सिंग आणि रणबीर कपूर राहिले गैरहजर