शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऋषी कपूर

ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.

Read more

फिल्मी : Ranbir kapoor Birthday: रणबीर कपूरच्या ३८व्या वाढदिवसानिमित्ताने पहा त्याचे आतापर्यंत न पाहिलेले फोटो

फिल्मी : राजेश खन्नांनी समुद्रात फेकली ऋषी कपूर यांची अंगठी...! पाच रंजक किस्से वाचून व्हाल थक्क

फिल्मी : ऋषी कपूर यांनी 'मुल्क'साठी केवळ 15 मिनिटांत दिला होता होकार,अनुभव सिन्हाने जागवल्या आठवणी

फिल्मी : बाबो..! कपूर घराण्याच्या पाकिस्तानातील ऐतिहासिक हवेलीत भूतांचा वावर?, 'कपूर हवेली' जमीनदोस्त होण्याची शक्यता

फिल्मी : अन् राग प्रेमात बदलला...! असा सुरु झाला होता नीतू सिंग व ऋषी कपूर यांचा रोमान्स

फिल्मी : ऋषी कपूर यांच्या आठवणीत भावुक झाल्या नीतू सिंग; सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट !

फिल्मी : गेल्या काहीच दिवसांत इतक्या कलाकारांनी घेतला जगाचा निरोप, वाचून येईल डोळ्यांत पाणी

फिल्मी : बापरे..! 'कंडोम'मुळे बॉलिवूडच्या या दोन अभिनेत्रींना ऋषी कपूर यांनी दाखवली होती त्यांची लायकी

फिल्मी : ऋषी कपूर यांचा अपमान करणारं ट्विट करून केआरके फसला, 30 एप्रिलच्या ट्विटविरोधात एफआयआर दाखल

फिल्मी : पित्याच्या निधनानंतर आईला एकटीला सोडून रणबीर कपूर आलियासोबत! खवळले नेटीजन्स!!