शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : IND vs SA T20I : पहिल्या ट्वेंटी-20 पूर्वी भारतीय संघाचा कर्णधार बदलला; लोकेश राहुलचा पत्ता कट झाला, कुलदीप यादवही माघारी परतला

क्रिकेट : Rishabh Pant India vs South Africa T20: मी विकेटकिपर का झालो? रिषभ पंतने सांगितला रंजक किस्सा

क्रिकेट : Rishabh Pant Captaincy: रिषभ पंतची कप्तानी अत्यंत वाईट; फलंदाजीतही दिसतो अहंकार; टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूचं रोखठोक मत

क्रिकेट : पंत शंभर कसोटी खेळल्यास विक्रम घडेल : सेहवाग

क्रिकेट : ...तर रिषभ पंतला संपूर्ण देश विसरुन जाईल; वीरेंद्र सेहवागचं खळबळजनक विधान!

क्रिकेट : Sourav Ganguly Rishabh Pant : महेंद्रसिंग धोनी कुठे अन् रिषभ पंत... !; धोनीसोबतच्या तुलनेबाबत सौरव गांगुलीचं परखड मत 

क्रिकेट : Rishabh Pant : रिषभ पंतला १.६३ कोटींचा चुना लावला, Luxury घड्याळ्यांच्या मोहात कष्टाचा पैसा गमावला! 

क्रिकेट : कर्णधार म्हणून ऋषभ पंत योग्य पर्याय: रिकी पाँटिंग

क्रिकेट : Rishabh Pant IPL 2022 MI vs DC Live Updates : रिषभ पंतने पराभवाचे 'खापर' स्वतःवर नाही घेतले; DRS न घेण्याच्या निर्णयावर मोठं विधान... 

क्रिकेट : Rishabh Pant IPL 2022 MI vs DC Live Updates : रिषभ पंत चुकला अन् RCBचा प्ले ऑफचा मार्ग मोकळा झाला; मुंबई इंडियन्सने विजयाने निरोप घेतला