शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

क्रिकेट : No Ball Controversy IPL 2022 DC vs RR Live Updates : DC प्रशिक्षक Shane Watson याने Rishabh Pant ला झापले; मैदानावर घातलेल्या राड्यानंतर तीव्र नाराजी

क्रिकेट : Rishabh Pant IPL 2022 DC vs RR Live Updates : अशोभनीय कृतीनंतरही रिषभ पंत चूक मान्य करायला तयार नाही, म्हणाला... 

क्रिकेट : Rishabh Pant IPL 2022 DC vs RR Live Updates : रिषभ पंत चिडला, फलंदाजांना मैदानातून बाहेर बोलवू लागला, Umpire ने No Ball न दिल्याने सारा ड्रामा झाला!

क्रिकेट : Delhi Capitals IPL 2022, DC vs PBKS Live Updates : दिल्ली कॅपिटल्सने कोरोनाशी दोन हात सुरू असताना पंजाब किंग्सला आसमान दाखवले, Rishabh Pant च्या भन्नाट कॅचने मन जिंकले, Video 

क्रिकेट : Mitchell Marsh, IPL 2022: क्रिकेटप्रेमींनो... IPL रद्द होणार नाही! Delhi Capitals च्या मार्शचा दुसरा रिपोर्ट आला कोविड निगेटिव्ह

क्रिकेट : Virat Kohli catch Anushka Sharma, IPL 2022 DC vs RCB Live: विराटने पकडला Rishabh Pant चा भन्नाट झेल! स्टेडियममधून अनुष्कानेही केलं पतीचं कौतुक

क्रिकेट : IPL 2022: धक्कादायक! 'दिल्ली कॅपिटल्स'चा सदस्य कोविड पॉझिटिव्ह; 'बायो-बबल'मध्ये कोरोनाची एन्ट्री

क्रिकेट : Delhi Capitals have been fined IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सने सामना गमावलाच, शिवाय १२ लाखांचा दंडही भरावा लागला

क्रिकेट : IPL 2022 LSG vs DC Live Updates : २०१६मध्ये १९वर्षांखालील भारतीय संघातील जोडी सुसाट सुटली; दिल्ली कॅपिटल्सची धावसंख्या वेगाने वाढवली

क्रिकेट : Rishabh Pant, IND vs AUS: रिषभ पंतने सांगितली ऑस्ट्रेलिया कसोटीची कहाणी; म्हणाला, इंजेक्शन घेऊन केली होती ९७ धावांची खेळी