शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : IND vs AUS : अरेरे किती वाईट! Rishabh Pant सर्वांकडे अपेक्षेने पाहत होता, पण कुणी लक्षच दिले नाही, Video

क्रिकेट : IND vs AUS T20 2022 Live : ८-८ षटकांच्या सामन्यात भारताने टॉस जिंकला; जसप्रीत, रिषभ परतले! जाणून घ्या सामन्याचे नियम

क्रिकेट : IND vs AUS : रोहित शर्मा, रिषभ पंत 'स्थूल' म्हणून भारतीय संघाची दांडी 'गुल'! पाकिस्तानी क्रिकेटपटूची टीका

क्रिकेट : IND vs AUS T20 2022 Live : जसप्रीत बुमराह, रिषभ पंत आजच्या सामन्यात नाही खेळणार; ऑस्ट्रेलियाने Mumbai Indiansच्या खेळाडूला उतरवले

क्रिकेट : सहकाऱ्यांशी स्पर्धा म्हणजे देशाचा पराभव! वर्ल्ड कप संघातून वगळल्यानंतर संजू सॅमसनचे मन जिंकणारे विधान

फिल्मी : Rishabh Pant Urvashi Rautela:'मौत से पहले भी एक और...', उर्वशीची पोस्ट वाचून ट्रोलर्सना आठवला रिषभ पंत

क्रिकेट : T20 World Cup : India vs Pakistan महामुकाबला! दिग्गज खेळाडूने जाहीर केलेल्या Playing XI मधून रिषभ पंत बाहेर 

फिल्मी : Urvashi Rautela : ते SORRY रिषभ पंतसाठी नव्हतं...! व्हायरल व्हिडीओवर उर्वशी रौतेलाने केला खुलासा, म्हणाली...

क्रिकेट : T20 World Cup : महेंद्रसिंग धोनीचा दाखला देत Rohit Sharmaला ओपनिंग सोडण्याचा सल्ला, रिषभ पंतसाठी बॅटींग

फिल्मी : VIDEO : अखेर उर्वशी रौतेला नरमली! रिषभ पंतला हात जोडून म्हणाली, I am Sorry !!