शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : T20 World Cup : India vs Pakistan महामुकाबला! दिग्गज खेळाडूने जाहीर केलेल्या Playing XI मधून रिषभ पंत बाहेर 

फिल्मी : Urvashi Rautela : ते SORRY रिषभ पंतसाठी नव्हतं...! व्हायरल व्हिडीओवर उर्वशी रौतेलाने केला खुलासा, म्हणाली...

क्रिकेट : T20 World Cup : महेंद्रसिंग धोनीचा दाखला देत Rohit Sharmaला ओपनिंग सोडण्याचा सल्ला, रिषभ पंतसाठी बॅटींग

फिल्मी : VIDEO : अखेर उर्वशी रौतेला नरमली! रिषभ पंतला हात जोडून म्हणाली, I am Sorry !!

फिल्मी : Urvashi Rautela: उर्वशी रौतेलाने शेअर केला पाकिस्तानी क्रिकेटरसोबतचा रोमॅन्टिक व्हिडीओ आणि मग...!

फिल्मी : Asia Cup T20: हिच्याचमुळे मॅच हरलो...हिला बॅन करा...; उर्वशी रौतेलावर भडकले युजर्स

क्रिकेट : Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight : Urvashi Rautela पुन्हा मॅच पाहायला आली, फॅन्सने रिषभ पंतला चिमटा काढत मीम्सचा पाऊस पाडला

क्रिकेट : Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight : रोहित शर्मा संतापला, रिषभ पंत अन् हार्दिक पांड्याला झापलं! फोटो व्हायरल 

क्रिकेट : Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight : पाकिस्तानने नाणेफेक जिंकली, भारतीय संघाने तीन बदल करून मोठी खेळी खेळली

क्रिकेट : Asia Cup 2022, IND vs PAK : Ravindra Jadeja ची माघार, टीम इंडियाला कोण देणार आधार? ३ खेळाडू चर्चेत, पाकिस्तानविरुद्ध अशी असेल प्लेइंग इलेव्हन