शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : Virat Kohli, IND vs ENG 2nd T20I : ५ महिन्यानंतर विराट कोहली ट्वेंटी-२० संघात परतणार; रोहित शर्मासह ओपनिंगला येणार?, Playing XI कशी असणार?

क्रिकेट : India vs England: पहिल्या T20 मध्ये Virat Kohli, Rishabh Pant च्या जागी मैदान गाजवण्यासाठी उतरणार हे २ स्टार क्रिकेटर

क्रिकेट : MS Dhoni Birthday: कॅप्टन कूल धोनीने इंग्लंडमध्ये साजरा केला वाढदिवस; Rishabh Pantने पण लावली हजेरी

क्रिकेट : Rishabh Pant, ICC Test batsman ranking: रिषभ पंतची मोठी भरारी, भारतीय फलंदाजांमध्ये ठरला लय भारी; ६ वर्षांनंतर Virat Kohli वर ओढावली नामुष्की 

क्रिकेट : IND vs ENG 5th Test: टीम इंडियाच्या फलंदाजीवर कोच नाराज; खेळाडूंना चांगलंच सुनावलं...

क्रिकेट : Ind vs Eng Live test Match : रिषभ पंत, चेतेश्वर पुजारा यांचे अर्धशतक; टीम इंडियाने यजमानांसमोर ठेवले तगडे लक्ष्य 

क्रिकेट : Ind vs Eng Live test Match : मोहम्मद अझरुद्दीनची भविष्यवाणी, एवढ्या धावा केल्या तर भारताचा विजय होईल पक्का... 

क्रिकेट : Rishabh Pant, Ind vs Eng Live test Match : MS Dhoni लाही जे जमले नाही ते रिषभ पंतने केले; १९७३, १९५० सालचे अनेक विक्रम मोडले

क्रिकेट : Cheteshwar Pujara , Ind vs Eng Live test Match : चेतेश्वर पुजाराने खिंड लढवली, भारताने मजबूत आघाडीच्या दिशेने कूच केली

क्रिकेट : Jasprit Bumrah, IND vs ENG, 5th Test : कॅप्टन जसप्रीत बुमराह सुसाट... पण, पावसाने अडवली वाट; पाहा आजचे हायलाईट्स..., Video