शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

क्रिकेट : Virat Kohli IND vs ENG: १४ वर्षांत असं पहिल्यांदाच घडलं, विराट कोहलीच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

क्रिकेट : Rishabh Pant, IND vs ENG 3rd ODI : २६ चौकार, २ षटकार ! रिषभ पंत - हार्दिक पांड्याच्या मास्टरक्लास खेळीचे हायलाईट्स, Video 

क्रिकेट : IND vs ENG 3rd ODI: युवराजनं रिषभला नेमका काय मंत्र दिला?, तिसऱ्या वनडे आधी दोघांमध्ये ४५ मिनिटं चर्चा!

क्रिकेट : Rishabh Pant Champagne Gift to Ravi Shastri : भारताने मालिका जिंकली, पण रवी शास्त्री यांची 'चांदी' झाली; रिषभ पंतने गुपचूप शॅम्पेनची बॉटल दिली, Video 

क्रिकेट : Rohit Sharma, IND vs ENG 3rd ODI Live Update : विजयाचं सेलिब्रेशन सुरू असताना रोहित शर्मा सहकाऱ्यांवर भडकला, पाहा नेमका काय प्रसंग घडला, Video 

क्रिकेट : Rohit Sharma, IND vs ENG 3rd ODI Live Update : ३९ वर्षांची प्रतीक्षा संपली, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची ऐतिहासिक भरारी, पाहा सर्व रेकॉर्ड्स एका क्लिकवर

क्रिकेट : Rishabh Pant, IND vs ENG 3rd ODI Live Update : ४,४,४,४,४,१, ४! रिषभ पंतने धु धु धुतले... हार्दिक पांड्यासह टीम इंडियाला मिळवून दिला ऐतिहासिक मालिका विजय 

क्रिकेट : Rishabh Pant, IND vs ENG 3rd ODI Live Update : रिषभ पंतने धु धु धुतले... इंग्लंडमध्ये वन डेतील पहिले शतक झळकावले; राहुल द्रविडनंतर तोच...

क्रिकेट : Hardik Pandya, IND vs ENG 3rd ODI Live Update : हार्दिक पांड्याचा 'डबल' धमाका; तेंडुलकर, गांगुली, युवराज यांच्या पंक्तित पटकावले स्थान

क्रिकेट : Rohit Sharma: रोहित शर्मा कर्णधार होताच व्हिलन बनले भारतीय संघातील 'हे' 2 स्टार? विरोधक नावानं घाबरायचे