शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : IND vs BAN 1st Test : जाकिर हसनच्या शतकानं वाढवलं टीम इंडियाचं टेंशन; अक्षर पटेलने ब्रेक लावलाय पण...

क्रिकेट : IND vs BAN 1st Test : विराटने सोडला, पण रिषभने पकडला! लोकेशच्या जिवात जीव आला; बांगलादेशला पहिला धक्का बसला, Video 

क्रिकेट : IND vs BAN 1st Test : श्रेयस अय्यरला जीवदान मिळालं, भारताच्या माजी खेळाडूला नाही पटलं; नियम बदलण्याची केली मागणी 

क्रिकेट : IND vs BAN 1st Test : आघाडीचे तिघे ढेपाळले; चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर अन् रिषभ पंतने सावरले! बांगलादेशला उत्तर दिले 

क्रिकेट : IND vs BAN 1st Test : रिषभ पंतने ४५ चेंडूंत टीम इंडियाचा डाव सावरला अन् दोन मोठे विक्रम करून माघारी परतला

क्रिकेट : IND vs BAN Test Series: ऋषभ पंतच्या जागी 35 वर्षीय पुजारा उपकर्णधार कसा झाला? केएल राहुलच्या उत्तरानं जिंकली मनं 

क्रिकेट : IND vs BAN 1st Test : रिषभ पंत भारताच्या ताफ्यात दाखल झाला, पण BCCI ने नवा उप कर्णधार निवडला; ओपनिंगला उतरणार नवी जोडी

क्रिकेट : IND vs BAN : दुखापतग्रस्त रिषभ पंत अजूनही ढाक्यात! BCCI त्याला घरी पाठवण्याच्या तयारीत... 

क्रिकेट : IND vs BAN: Sanju Samson, रिषभ, इशान यांचा चॅप्टर क्लोज! लोकेश राहुलच्या विधानानं युवा यष्टिरक्षकांना दिला इशारा

क्रिकेट : IND vs BAN 1st ODI : Rishabh Pant ला वन डे मालिकेतून बसवले बाहेर; BCCI ने घेतला निर्णय, जाणून घ्या असं काय घडलं