शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : Rishabh Pant Accident: तो संघर्ष करतोय..., रिषभ पंतच्या प्रकृती बाबत BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

क्रिकेट : Rishabh Pant's car accident Video: रिषभ पंतच्या कार अपघाताचे CCTV फुटेज आले; भयानक वेग, एवढा की कार हवेतच उडाली...

क्रिकेट : Rishabh Pant Accident: अपघातात रिषभ पंत बालंबाल बचावला, माजी क्रिकेटपटूने दिली दुखापतीबाबत महत्त्वाची माहिती

क्रिकेट : Rishabh Pant Car Accident: रिषभ पंत एकटाच कारमध्ये अडकलेला, आग लागली; लोकांनी काच फोडली अन्...

क्रिकेट : Rishabh Pant Accident: आलिशान कारचा कोळसा, शरीरावर गंभीर जखमा, समोर आले रिषभ पंतच्या अपघातानंतरचे भयावह फोटो

क्रिकेट : Rishabh Pant Accident : रिषभ पंतच्या कारचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत

क्रिकेट : IND vs SL: एका खेळाडूने निवड समितीला भाग पाडले; अन् बड्या खेळाडूंचा श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून झाला पत्ता कट

क्रिकेट : IND vs BAN Live: टीम इंडिया कसोटी वर्ल्ड कप फायनल खेळणे अडचणीत; बांगलादेशने बिघडवले गणित! 

क्रिकेट : IND vs BAN Live: भारताचा डाव ३१४ धावांत गडगडला; रिषभ, श्रेयसचे हुकले शतक; शाकिब ठरला हिरो

क्रिकेट : IND vs BAN Live: रिषभ पंतने एकट्याने 'किल्ला' लढवला; बांगलादेशला पडला भारी; भारतीय संघ मजबूत स्थितीत