शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिंकू सिंग

कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज रिंकू सिंगचे वडील खानचंद घरोघरी सिलेंडर पोहोचवतात आणि त्यांचे महिन्याचे उत्पन्न फक्त १० हजार रुपये आहे. रिंकूचा लहान भाऊ मुकुल हा देखील गॅस एजन्सीमध्ये काम करतो. त्याचा पगारही महिना १० हजार आहे. मोठा भाऊ सोनूही ई-रिक्षा चालवतो आणि तो महिन्याला १५ ते २० हजार रुपयेही कमावतो. रिंकू सिंगचे कुटुंब आजही अलीगढमध्ये दोन खोल्यांच्या घरात राहते.

Read more

क्रिकेट : IND vs SA : रिंकू सिंगचं पदार्पण, ऋतुराजसोबत सलामीला कोण? कर्णधार राहुलनं केला खुलासा

क्रिकेट : भारताचा पराभव, पण त्या एका घटनेवरून रिंकू सिंगने मागितली जाहीर माफी, Video 

क्रिकेट : पावसाची कृपा! दक्षिण आफ्रिकेने दुसरा सामना जिंकला, प्रशिक्षक राहुल द्रविड संतापला

क्रिकेट : पावसामुळे खेळ खंडोबा! भारताच्या १८० धावा, पण आफ्रिकेसमोर विजयासाठी १५२ धावांचे लक्ष्य

क्रिकेट : रिंकू सिंगने मैदान गाजवले, Six असा खेचला की तुटली काच; पाहा Video 

क्रिकेट : सूर्याकुमार यादव, रिंकू सिंग यांचे अर्धशतक; दक्षिण आफ्रिकेच्या मदतीला २०व्या षटकात पाऊस आला

क्रिकेट : सूर्यकुमार यादवकडून MS Dhoniची परंपरा कायम! ट्रॉफी दिली युवा खेळाडूंच्या हाती, Video 

क्रिकेट : रिंकू सिंग, जितेश शर्माची फटकेबाजी; तरीही ऑस्ट्रेलियन गोलंदाज पडले भारी

क्रिकेट : IPL 2024 : १८ कोटी ५० लाख रूपयांच्या खेळाडूवर रिंकू 'भारी', पण IPLचा पगार १ कोटीपेक्षा कमी

क्रिकेट : रिंकू सिंगची बॅटिंग पाहताना मला कोणाचीतरी आठवण येते..; सूर्यकुमारचं सूचक विधान