शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिंकू सिंग

कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज रिंकू सिंगचे वडील खानचंद घरोघरी सिलेंडर पोहोचवतात आणि त्यांचे महिन्याचे उत्पन्न फक्त १० हजार रुपये आहे. रिंकूचा लहान भाऊ मुकुल हा देखील गॅस एजन्सीमध्ये काम करतो. त्याचा पगारही महिना १० हजार आहे. मोठा भाऊ सोनूही ई-रिक्षा चालवतो आणि तो महिन्याला १५ ते २० हजार रुपयेही कमावतो. रिंकू सिंगचे कुटुंब आजही अलीगढमध्ये दोन खोल्यांच्या घरात राहते.

Read more

क्रिकेट : IPL 2023, CSK vs KKR Live : कोलकाताने Play Offs च्या आशा जीवंत ठेवल्या; रिंकू सिंग-नितीश राणाने सामना फिरवला

क्रिकेट : रिंकूसारख्या अनकॅप्ड खेळाडूच्या 'या' धाडसातून त्याचा आत्मविश्वास दिसतो, दिग्गजाकडून कौतुकाचा वर्षाव

क्रिकेट : KKRचा विजय पण IPLनं आनंदावर टाकलं पाणी; कर्णधार नितीश राणाला आकारला मोठा दंड

क्रिकेट : Andre Russell: ३ चेंडूत ३ षटकार...आंद्रे रसलचे रौद्र रुप, १९व्या षटकात पलटला सामना, पाहा Video

क्रिकेट : रिंकू-रिंकू...! मैदानात एकच जल्लोष; रसेलनकडून विकेटचा त्याग, विजयानंतर केला 'प्रेमाचा वर्षाव'

क्रिकेट :  मी हे करेनच यावर माझा विश्वास होता, विजयी चौकार मारल्यानंतर रिंकू सिंगची प्रतिक्रिया

क्रिकेट : मी तुझ्या लग्नात नाचायला येईन, एका षटकात ५ सिक्स ठोकल्यानंतर शाहरूखचं रिंकूला 'प्रॉमिस'

क्रिकेट : 'तो १० दिवसांपासून आजारी, ८-९ किलो वजन कमी झालेय'; यश दयालच्या प्रश्नावर हार्दिकचे उत्तर

क्रिकेट : ३.८० कोटी VS ५५ लाख! IPL २०२३ मध्ये लखपतीचा 'सुपर' तर करोडपतीचा 'फ्लॉप' शो

क्रिकेट : गरीबीतून वर आला अन् आता IPL ची सर्व कमाई गरीब मुलांसाठी खर्च करणार; रिंकू सिंगचा निर्णय