शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रेश्मा शिंदे

अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतील विविध मालिकेत काम केले आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली.

Read more

फिल्मी : रंग माझा वेगळा: दिपाच्या जीवाला धोका; बॉम्बस्टोफात होणार मृत्यु?

फिल्मी : 'जेव्हा घरातून लव्ह मॅरेजला...', 'रंग माझा वेगळा' फेम दिपा उर्फ रेश्मा शिंदेची ती पोस्ट चर्चेत

फिल्मी : 'मी हाय नाखवाची पोर', 'रंग माझा वेगळा'मधील दीपा फेम अभिनेत्री रेश्मा शिंदेचं फोटोशूट चर्चेत

फिल्मी : अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी..! मराठी सिनेइंडस्ट्रीतील 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींचा झालाय घटस्फोट

फिल्मी : आई अन् वडिलांपैकी दिपिकाने केली 'ही' निवड; कार्तिक-दिपा झाले भावुक

फिल्मी : दिपिकासाठी दिपा लढणार कायदेशीर लढाई; इनामदारांविरोधात चढणार न्यायालयाची पायरी?

फिल्मी : रंग माझा वेगळा: दिपाने तोडली सौंदर्यासोबतची सगळी नाती; सौंदर्याचं सत्य येणार समोर

फिल्मी : रंग माझा वेगळा: सौंदर्याने पळवलेल्या बाळाचं सत्य येणार समोर; दिपाला कळणार दिपिका आहे तिची लेक

फिल्मी : रेश्मा-अभिज्ञाची गर्ल गँग सुसाट; अनुजा साठेसह अभिनेत्रींनी शेअर केला भन्नाट व्हिडीओ

फिल्मी : 'बाबा ऑन ड्युटी असताना..'; वडिलांसाठी रेश्मा शिंदेची भावुक पोस्ट