शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रेश्मा शिंदे

अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतील विविध मालिकेत काम केले आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली.

Read more

फिल्मी : 'रंग माझा वेगळा' मालिकेच्या सेटवरील दीपा आणि कार्तिकीची ऑफस्क्रीन धमाल मस्ती, पाहा व्हिडीओ

फिल्मी : Video: नऊवारीचा स्वॅग! मराठमोळ्या लूकमध्ये दिपाने केला बादशहाच्या 'जुगनू'वर डान्स

फिल्मी : 'रंग माझा वेगळा'मधील माय-लेकी आल्या चर्चेत, दीपा आणि कार्तिकीच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : लय भारी!,'रंग माझा वेगळा'मधील दीपा उर्फ रेश्मा शिंदेच्या स्माइलवर चाहते झाले फिदा

फिल्मी : 'रंग माझा वेगळा'मधील चिमुरडी कार्तिकी चक्क बनली दीपाची गुरू, देताना दिसली या गोष्टीचे धडे

फिल्मी : Video: बऱ्याच वर्षानंतर होणार दिपा-कार्तिकची भेट; झालेले गैरसमज होतील का दूर?

फिल्मी : इनामदारांच्या घरात साजरी होणार दीपाची दिवाळी; पाहा Video

फिल्मी : 'सुंदरी..!', 'रंग माझा वेगळा'मधील दीपाच्या रिअल लाइफमधील सौंदर्य पाहून चाहते झाले क्रेझी

फिल्मी : दोन्ही मुलींना एकत्र पाहून दीपा भावूक; दीपिकाचं सत्य येणार का समोर?

फिल्मी : दीपा-कार्तिक लवकरच येणार एकत्र; इनामदारांच्या घरात होणार दीपाचा गृहप्रवेश?