शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रजासत्ताक दिन २०२६

Republic Day 2026 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते.

Read more

पुणे : Republic Day 2025 : राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी अभियान

राष्ट्रीय : Did You Know: 'झेंडा फडकवणे' आणि 'ध्वजारोहण' यात फरक काय? २६ जानेवारीला यापैकी काय करतात? माहीत आहे का?

सखी : भारीच! प्रजासत्ताक दिन करा स्पेशल; 'हे' चविष्ट पदार्थ पाहून चिमुकल्यांसह मोठ्यांनाही होईल आनंद

बीड : बीडच्या लेकीला बहुमान; प्रजासत्ताक दिनी ‘परेड कमांडर’ म्हणून दामिनीची निवड

राष्ट्रीय : ७ बाईक, ४० जवान, २०.४ फूट उंच मानवी मनोरा; भारतीय लष्कराच्या डेअरडेव्हिल्सचा कर्तव्य पथावर विश्वविक्रम

सांगली : Sangli: वैष्णवी शिंदे उत्कृष्ट ड्रोन पायलट, प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती भवनमध्ये होणार सन्मान; देशातील चार महिलांची निवड

लातुर : गौरवास्पद! स्काऊट-गाईडची मूकबधीर मुले पहिल्यांदाच ठोकणार तिरंग्याला सॅल्यूट!

महाराष्ट्र : मुंबई, ठाणे, रायगडमध्ये कोण करणार ध्वजारोहण? राजशिष्टाचार विभागाने प्रसिद्ध केली जिल्हानिहाय यादी

महाराष्ट्र : अभिमानास्पद! महाराष्ट्रातील आदिवासी शेतकरी तरुणाचा राष्ट्रपतींच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी होणार सन्मान

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मुंबईकरांना मानाचे पान, पाच पाहुण्यांना विशेष निमंत्रण