शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रजासत्ताक दिन २०२४

Republic Day 2025 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते.

Read more

कोल्हापूर : विमानतळ विकास, महामार्गांमुळे कोल्हापूरची चौफेर प्रगती: हसन मुश्रीफ

राष्ट्रीय : Video: जावयासाठी सासरा मैदानात; प्रजासत्ताक दिनी सुरक्षा भेदून खिशातून फेकला कागद

रत्नागिरी : रत्नागिरीत ९२ कोटींचे प्रशासकीय भवन; शासनाकडून मान्यता: पालकमंत्री उदय सामंत

जळगाव : शेड नेट घोटाळ्याच्या चौकशीची मागणी, चार शेतकऱ्यांनी स्वत:ला घेतले गाडून

राष्ट्रीय : 'शंख, नादस्वरम...', पहिल्यांदाच १०० महिलांनी भारतीय वाद्ये वाजवून केली परेडची सुरूवात

महाराष्ट्र : धर्मांध शक्तींना सत्तेतून बाहेर फेकण्याचा संकल्प करा; प्रजासत्ताक दिनी काँग्रेसचे आवाहन

राष्ट्रीय : Video: नादच खुळा; ताशी ९०० किमीचा वेग,3 फायटर विमानांनी अवकाशात बनवलं त्रिशुळ

राष्ट्रीय : प्रजासत्ताक दिन: कर्तव्य पथावर झळकले रामलला अन् बाल शिवबा; देशाच्या सक्षमतेचेही घडले दर्शन

उत्तर प्रदेश : राजपथावर दिसले रामलला; प्रजासत्ताक दिनाचा अभूतपूर्व सोहळा, यंदा नवी सुरूवात

पुणे : भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून राष्ट्रध्वजास मानवंदना