शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रजासत्ताक दिन २०२४

Republic Day 2025 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते.

Read more

कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनी कोल्हापूर जिल्ह्यात १८ जणांचा आत्मदहनाचा इशारा

सखी : २६ जानेवारी स्पेशल : आज आठवायला हवी ‘झाशी की रानी रेजिमेंट!’! देशासाठी स्वत:च्या प्राणांची बाजी लावली..

पुणे : Republic Day 2025 : राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी अभियान

राष्ट्रीय : Did You Know: 'झेंडा फडकवणे' आणि 'ध्वजारोहण' यात फरक काय? २६ जानेवारीला यापैकी काय करतात? माहीत आहे का?

सखी : भारीच! प्रजासत्ताक दिन करा स्पेशल; 'हे' चविष्ट पदार्थ पाहून चिमुकल्यांसह मोठ्यांनाही होईल आनंद

बीड : बीडच्या लेकीला बहुमान; प्रजासत्ताक दिनी ‘परेड कमांडर’ म्हणून दामिनीची निवड

सखी : प्रजासत्ताक दिनाला ५ मिनिटांत काढा आकर्षक रांगोळी; तिरंगी रांगोळीच्या १० सुंदर डिजाइन्स

राष्ट्रीय : ७ बाईक, ४० जवान, २०.४ फूट उंच मानवी मनोरा; भारतीय लष्कराच्या डेअरडेव्हिल्सचा कर्तव्य पथावर विश्वविक्रम

सांगली : Sangli: वैष्णवी शिंदे उत्कृष्ट ड्रोन पायलट, प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती भवनमध्ये होणार सन्मान; देशातील चार महिलांची निवड

लातुर : गौरवास्पद! स्काऊट-गाईडची मूकबधीर मुले पहिल्यांदाच ठोकणार तिरंग्याला सॅल्यूट!