शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रजासत्ताक दिन २०२४

Republic Day 2025 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते.

Read more

राष्ट्रीय : प्रजासत्ताक दिनी Fighter Jet 'गरजणार'; PM मोदी-राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्यासमोर राफेल-सुखोईसह ही विमानं कमाल दाखवणार!

सातारा : प्रजासत्ताकदिनी साताऱ्यातील २४ किल्ल्यांवर ध्वजारोहण, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या अध्यक्षांनी दिली माहिती

गोवा : प्रजासत्ताक दिनी क्रांतिवीर दीपाजी यांच्या क्रांतीला मुख्यमंत्री देणार मानवंदना

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्गमधील नाभिक समाजातील सात दाम्पत्यांना प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण, दिल्लीला रवाना होणार 

छत्रपती संभाजीनगर : शेतमजूराच्या मुलीस दिल्लीचे बोलावणे; प्रजासत्ताक दिन संचलन अन् 'परीक्षा पे चर्चा' चे निमंत्रण

लोकमत शेती : कमी पाण्यात एकाचवेळी मिश्र पिकांचा प्रयोग, शेतकऱ्याची यशस्वी शेती 

लोकमत शेती : दिल्लीच्या प्रजासत्ताकदिनी राज्यातील १० शेतकरी 'विशेष अतिथी', मराठवाड्यातील दोघे..

राष्ट्रीय : प्रजासत्ताक दिनाला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित राहणार? बाय़डेननी नकार दिल्याने मॅक्रॉन यांना निमंत्रण

राष्ट्रीय : जो बायडेन प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून न येण्याची शक्यता; कारण गुलदस्त्यात...

पुणे : हिंदवी स्वराज्याला ३५० वर्षे पूर्ण; प्रजासत्ताकदिनी ३५० किल्ल्यांवर फडकणार भगवा ध्वज