शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रजासत्ताक दिन २०२४

Republic Day 2025 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते.

Read more

राष्ट्रीय : PM मोदींनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना दिले श्रीराम मंदिराचे मॉडेल; मॅक्रॉन म्हणाले- 'अयोध्येला जावं लागेल'

राष्ट्रीय : प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिस पदकाने सन्मानित होणार '12th Fail'चे IPS मनोज शर्मा

राष्ट्रीय : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला केलं संबोधित; राम मंदिर आणि कर्पूरी ठाकूर यांचा उल्लेख

सातारा : प्रजासत्ताकदिनी साताऱ्यात ८० जणांचा आत्मदहनाचा इशारा, पोलिस सतर्क 

छत्रपती संभाजीनगर : अभिमानास्पद! छत्रपती संभाजीनगरच्या प्राजक्ता, ऋचा यांचे प्रजासत्ताकदिनी राजपथावर भरतनाट्यम

महाराष्ट्र : 'महायुती सरकारकडून ओबीसी मंत्र्याची अवहेलना', विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप

सखी : दुपट्टा कमाल का!! तिरंगा ओढणी घ्या एकदम स्वस्तात, खरेदी करा नव्या स्टाइलच्या सुंदर ओढण्या

सखी : प्रजासत्ताक दिन विशेष : २६ जानेवारी परेडमध्ये पहिल्यांदाच सहभागी होणार तोफखाना रेजिमेंटमधील महिला अधिकारी

कोल्हापूर : प्रजासत्ताकदिनी कोल्हापुरातील ३० जणांचा आत्मदहन, उपोषणाचा इशारा

सखी : प्रजासत्ताक दिन विशेष : घरीच करा पांढराशुभ्र कलाकंद, दुधाचा अगदी सोपा झटपट पदार्थ