शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रजासत्ताक दिन २०२६

Republic Day 2026 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते.

Read more

कोल्हापूर : कोल्हापुरात दोन हजार विद्यार्थ्यांची देशभक्तीपर संगीतमय कवयत, अंबाबाईचा जागर, मान्यवरांचा सत्कार

पुणे : Republic Day 2026: भारतीय संविधानामुळेच देशाची लोकशाही अधिक बळकट– अजित पवार

महाराष्ट्र : गणपती बाप्पा मोरया! प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर झळकला महाराष्ट्राचा गणेशोत्सव

सोशल वायरल : Republic Day 2026: घराच्या बाल्कनीत फडकला 'तिरंगा'.. कुठला आहे फोटो? का ठरतोय चर्चेचा विषय?

नाशिक : सस्पेंड करा, पण माफी मागणार नाही; डॉ. बाबासाहेबांचे नाव न घेतल्याने महाजनांवर संतापली कर्मचारी

राष्ट्रीय : प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे उर्सुला वॉन डेर लेयेन आणि अँटोनियो कोस्टा कोण आहेत?

महाराष्ट्र : ‘हिरव्या आणि भगव्या रंगावरून काही शक्तींचा राजकीय स्वार्थ साधण्याचा डाव’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 

मुंबई : “महाराष्ट्र थांबणार नाही, अधिक गतिमान-समृद्ध, शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करणार”: CM फडणवीस

आंतरराष्ट्रीय : चीन, बांगलादेशकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा; म्हणाले- भारत चांगला शेजारी अन् मित्र

फिल्मी : Republic Day 2026: 'बॉर्डर' ते 'उरी', देशभक्तीपर सिनेमांनी आणलं डोळ्यात पाणी, ओटीटीवर उपलब्ध