शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रेणुका शहाणे

हम आपके है कौन मधील भूमिकेमूळे रेणुका शहाणे या घराघरात लोकप्रिय झाल्या. माधुरी दिक्षित आणि त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे हम आपके है कौन नंतर बकेट लिस्ट या सिनेमातील दोघींच्या भूमिकाही गाजल्या. रेणुका शहाणे अभिनयाबरोबर एक उत्तम दिग्दर्शकही आहेत हे त्यांनी २००९ साली आलेल्या रीटा या सिनेमाने दाखवून दिलं होतं. तब्बल दहा वर्षानंतर रेणुका शहाणे एका हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.

Read more

मुंबई : रेणुका शहाणे यांना विधान परिषदेवर पाठवा; काँग्रेसची मागणी

फिल्मी : KBC च्या 'या' प्रश्नात दडलं होतं पतीचं नाव, बघण्यासारखी होती रेणुका शहाणे यांची रिअ‍ॅक्शन...

फिल्मी : KBC मध्ये ५० लाख रूपये जिंकणारी पहिली स्पर्धक ठरली ही महिला, वाचा काय होता ५० लाखाचा प्रश्न?

फिल्मी : Birthday Special:रेणुका शहाणेसह माधुरी दीक्षितने धरला ताल, जुना व्हिडीओ शेअर करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

फिल्मी : कोविडने एका अत्यंत सुंदर जिवाचा बळी घेतला! आशालता यांच्या आठवणीत रेणुका शहाणे यांची भावुक पोस्ट

फिल्मी : कंगना रणौतवर भडकल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या - सुशांत मृत्यू केसचा मुद्दाच भरकटवला....

फिल्मी : 'हा ड्रामा गरजेचा आहे का?' कंगनाच्या ऑफिसवर कारवाई केल्यानंतर रेणुका शहाणेने साधला सरकारवर निशाणा

फिल्मी : ‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला...’; रेणुका शहाणे कंगना राणौतवर भडकली

फिल्मी : मुंबईची POK सोबत तुलना केल्यानं कंगना राणौत ट्रोल; बॉलिवूड कलाकारापासून नेटिझन्सही संतापले

मुंबई : ...तर तुम्ही मुंबईबद्दल असं ट्विट केलं नसतं; रेणुका शहाणेंनी अमृता फडणवीसांचा घेतला समाचार