शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रेणुका शहाणे

हम आपके है कौन मधील भूमिकेमूळे रेणुका शहाणे या घराघरात लोकप्रिय झाल्या. माधुरी दिक्षित आणि त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे हम आपके है कौन नंतर बकेट लिस्ट या सिनेमातील दोघींच्या भूमिकाही गाजल्या. रेणुका शहाणे अभिनयाबरोबर एक उत्तम दिग्दर्शकही आहेत हे त्यांनी २००९ साली आलेल्या रीटा या सिनेमाने दाखवून दिलं होतं. तब्बल दहा वर्षानंतर रेणुका शहाणे एका हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.

Read more

फिल्मी : Band Baja Varat : आमचं लग्न टिपिकल नव्हतं..., रेणुका शहाणे यांनी सांगितला आहेराचा किस्सा

फिल्मी : ही प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री 'बँड बाजा वरात'शोमधून करतेय कमबॅक, नाव वाचून व्हाल थक्क

फिल्मी : दुसऱ्या लग्नाची गोष्ट!, मराठी सिनेइंडस्ट्रीतील हे कलाकार दोन वेळा चढले बोहल्यावर

फिल्मी : पहिल्याच भेटीत आशुतोष राणा झाले होते क्लीन बोल्ड, अशी आहे आशुतोष आणि रेणुका शहाणेची लव्हस्टोरी

फिल्मी : चार वर्षाने लहान असलेल्या आशुतोष राणावर रेणुका शहाणे झाली होती फिदा, जाणून घ्या Love Story

फिल्मी : मिथिला पालकरचा ब्लॅक बिकनीतला फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल

फिल्मी : लोक आपल्या मुलांना माझ्यापासून लांब राहायला सांगत...! रेणुका शहाणेचा धक्कादायक खुलासा

फिल्मी : मिथिला पालकर आहे बॉलिवूडच्या या अभिनेत्रीची चाहती, आता झळकणार तिच्यासोबतच

मुंबई : रेणुका शहाणे यांना विधान परिषदेवर पाठवा; काँग्रेसची मागणी

फिल्मी : KBC च्या 'या' प्रश्नात दडलं होतं पतीचं नाव, बघण्यासारखी होती रेणुका शहाणे यांची रिअ‍ॅक्शन...