शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रेणुका शहाणे

हम आपके है कौन मधील भूमिकेमूळे रेणुका शहाणे या घराघरात लोकप्रिय झाल्या. माधुरी दिक्षित आणि त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे हम आपके है कौन नंतर बकेट लिस्ट या सिनेमातील दोघींच्या भूमिकाही गाजल्या. रेणुका शहाणे अभिनयाबरोबर एक उत्तम दिग्दर्शकही आहेत हे त्यांनी २००९ साली आलेल्या रीटा या सिनेमाने दाखवून दिलं होतं. तब्बल दहा वर्षानंतर रेणुका शहाणे एका हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.

Read more

फिल्मी : मणिपूरमधील घटनेवर रेणुका शहाणे यांचा संताप, म्हणाल्या, 'ज्या ज्या वेळी स्त्रीचं...'

फिल्मी : हम आपके है कौन: दिवसभर पाण्याचा एक घोटही न पिता माधुरी-रेणुका करायच्या शुटिंग, कारण...

फिल्मी : रेणुका शहाणे आणि अमेय वाघ खेळणार 'कोण होणार करोडपती'चा खेळ

फिल्मी : हम आपके हैं कौन: सेटवर घडला होता मोठा अपघात; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या केसांना लागली होती आग

फिल्मी : रेणुका शहाणेंचं खरं नाव काय? स्वभावाशी आहे खास संबंध; म्हणाल्या,माझ्या आज्जीने मला...

फिल्मी : 'रिमा लागू रडायच्या थांबतच नव्हत्या आणि मी...', रेणुका शहाणेनं 'हम आपके है कौन'च्या सेटवरील सांगितला इमोशनल किस्सा

फिल्मी : मराठी दिग्दर्शकाच्या पत्नी होत्या रेणुका शहाणे, घटस्फोटानंतर वाटायचं 'लग्न म्हणजे जुगार पण...'

फिल्मी : रेणुका शहाणेच्या ट्विटवर शाहरुखचा रिप्लाय, म्हणाला 'तुम्ही तर माझ्या पहिल्या...'

फिल्मी : Renuka Shahane : 'मी नेहमी ऑडिशनमधून बाहेर...' रेणुका शहाणेने इंडस्ट्रीची केली पोलखोल

फिल्मी : Filmfare Awards Marathi 2021 Winners List : 'मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२१' मध्ये कलाकारांचा गौरव, नेहा पेंडसे आणि सई ताम्हणकर ठरल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री