शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : मुकेश अंबानी, टाटा, अदानी एकाच प्रकल्पासाठी मैदानात; थोड्याच वेळात रस्सीखेच संपणार

व्यापार : Reliance Industries नं Strand Life Sciences मध्ये खरेदी केला ५७ टक्के हिस्सा; ३९३ कोटींना व्यवहार

व्यापार : Ambani आता थेट Adani ला टक्कर देणार! ग्रीन एनर्जीसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार

व्यापार : TATA ला जमलं नाही ते Reliance ने केलं! ‘या’ कंपनीवरील अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण; पाहा, डिटेल्स

व्यापार : ICICI बँकेचं मार्केट कॅप ५ लाख कोटी रूपयांच्या पार; गुंतवणूकदारही झाले मालामाल

व्यापार : Tata ने रचला इतिहास; TCS चे बाजारमूल्य १३ लाख कोटींवर, Reliance च्या काहीच पाऊल दूर!

व्यापार : Fortune 500 Global List: रिलायन्स इंडस्ट्रीज टॉप १०० कंपन्यांच्या यादीतून बाहेर; SBI च्या रँकिंगमध्ये सुधारणा

राष्ट्रीय : Corona Vaccine : कोरोनाच्या संकटात Relianceचं मोठं पाऊल; 98 टक्के कर्मचारी झाले सुरक्षित, 10 लाख लोकांचं केलं लसीकरण

व्यापार : Mukesh Ambani: मुकेश अंबानींना आणखी मालामाल करणार हा नवा उद्योग; अमेरिकन फर्मची भविष्यवाणी

व्यापार : TATA, Reliance आता विसरा; ‘या’ कंपनीतील १५३ कर्मचारी घेतात १ कोटी पगार!