शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : अंबानींनंतर आता विप्रोनंही कंबर कसली! 'या' क्षेत्रात अदानी, टाटांनाही Wipro देणार टक्कर

यवतमाळ : रिलायन्स मार्टमधून सडलेल्या धान्याची विक्री, जाळे लागलेले शेंगदाणे, भुंगे असलेले चणे जप्त

व्यापार : Mukesh Ambani : 'या' ५ चुकांमुळे बुडाले अनिल अंबानी! जाणून घ्या काय आहेत मुकेश अंबानींच्या यशाचे पाच निर्णय

व्यापार : Future Group: ₹२ शेअर असलेली कंपनी खरेदीसाठी अंबानी-अदानी आमने-सामने; कोट्यवधी रुपयांचे आहे कर्ज! 

व्यापार : Mukesh Ambani: आईस्क्रीम मार्केटमध्येही नशीब आजमावण्याच्या तयारीत मुकेश अंबानी, २० हजार कोटींच्या मार्केटवर नजर

व्यापार : मुकेश अंबानींनी घेतले कॉरपोरेट इतिहासातील सर्वात मोठे सिंडिकेट कर्ज? 'या' बँकांसोबत करार...

व्यापार : मुकेश अंबानी पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, गौतम अदानींचे स्थान घसरले

व्यापार : Anant Ambani : अनंत अंबानींच्या घड्याळाचीच चर्चा, किंमत इतकी की मुंबईत घ्याल सी फेसिंग घर

व्यापार : अंबानी कपलच्या एंट्रीकडे सगळ्यांच्या नजरा, दीपिकासोबत रंगल्या गप्पा

व्यापार : Nita Mukesh Ambani Cultural Centre : नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा शुभारंभ, बनणार देशातील सर्वात मोठं कला केंद्र