शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : Former RBI Deputy Governor Viral Acharya: “देशातील महागाई ‘या’ ५ व्यवसायिक घराण्यांमुळे वाढली”; RBIच्या माजी अधिकाऱ्याचे मोठे विधान

व्यापार : Mukesh Ambani Reliance : मुकेश अंबानींच्या रिलायन्सचे होणार डी-मर्जर, २९००₹ पर्यंत जाणार शेअरची किंमत

मुंबई : विविध कलाविष्कारांसाठी आता बीकेसीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा मंच; कलाप्रेमींना पर्वणी

व्यापार : कसं बुडालं अनिल अंबांनींचं साम्राज्य; एक भाऊ आशियातील श्रीमंत, तर दुसरा…

व्यापार : Mukesh Ambani Jio : ‘या’ क्षेत्रात अंबानी खेळणार Jio वाली खेळी; साबणापासून कोल्डड्रिंक, सर्वकाही मिळणार स्वस्तात

व्यापार : Anil Ambani : अनिल अंबानींच्या दिवाळखोर कंपनीत बँकांचे अडकलेत २४ हजार कोटी, हिंदूजानं वाढवलं टेन्शन

व्यापार : आता मुकेश अंबानी इन्शुरन्स क्षेत्रात नशीब आजमावण्याच्या तयरीत, जिओसोबत मोठं प्लॅनिंग

व्यापार : Mukesh Ambani यांचा साम्राज्‍य विस्तार, आता 'ही' कंपनी विकत घेतली; एवढ्या कोटींमध्ये करार...

व्यापार : आता मुकेश अंबानी तुमचे सौंदर्य वाढवणार, लवकरच लाँच होणार ब्युटी अ‍ॅप! 

व्यापार : भारतातील चीनचा दबदबा संपणार; अंबानी-टाटा सामना करणार! अदानी रेसच्या बाहेर