शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : रिलायन्सचा नफा कोसळला! दुपारी शेअर पडले, सायंकाळी तिमाहीचे निकाल आले; एवढे की...

व्यापार : डिमर्जरनंतर Jio Financial बनली २० अब्ज डॉलर्सची कंपनी; टाटा आणि अदांनींना टाकलं मागे, पाहा डिटेल्स

व्यापार : Reliance Demerger: शेअर बाजारात आला अंबानींचा नवा शेअर, रिलायन्स इंडस्ट्रीजपेक्षा १० पट आहे स्वस्त

नागपूर : अनिल अंबानींना बाजूला सारून नागपूरचा प्रकल्प स्वत:च चालविण्याचा डसॉल्टचा विचार

व्यापार : रिलायन्स आलिया भट्टचा चाईल्डवेअर ब्रँड खरेदी करण्याच्या तयारीत, ३००-३५० कोटींना होऊ शकतं डील

व्यापार : रिलायन्सने मिळवला सर्वाधिक नफा, तर SBI चे 8,299 कोटी बुडाले, पाहा आकडेवारी

व्यापार : अनिल अंबानींची 'ही' कंपनी गौतम अदानी खरेदी करणार? बोली लावण्याची तयारी सुरू

व्यापार : ही बर्बाद कंपनी खरेदी करण्याच्या रेसमध्ये अंबानी; बातमी येताच 80 पैशांच्या शेअरनं घेतली भरारी!

व्यापार : रिलायन्सला मागे टाकत HDFC Bank बनली बाजारचा नवा 'बाहुबली', जाणून घ्या कुठवर जाणार शेअरची किंमत?

व्यापार : RIL Share: रिलायन्सचे शेअर्स पुन्हा ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, का होतेय मोठ्या प्रमाणात खरेदी?