शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : अनिल अंबानी यांना मोठा झटका; सरकारने पाठवली 922 कोटींची नोटीस, काय आहे प्रकरण..?

व्यापार : अंबानींना मिळाली आणखी एक मोठी Deal; आधी KKR, आता 'या' कंपनीनं गुंतवले ५००० कोटी

व्यापार : 99% घसरला होता अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर, आता केली कमाल; साडेतीन वर्षांत 1 लाखाचे बनवले 19 लाख!

व्यापार : मुकेश अंबानींची मोठी खेळी; Google चे माजी जनरल मॅनेजर JioCinema चे CEO होणार

व्यापार : ₹1 वरून ₹20 वर पोहोचला अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर; दिला 1650% चा बम्पर परतावा!

व्यापार : ठरलं! मुकेश अंबानींच्या पावलावर मुलांचं पाऊल, वेतनाबाबत घेतला मोठा निर्णय

व्यापार : नीता अंबानींचा 'सिटिझन ऑफ मुंबई' पुरस्कारानं सन्मान, फोटो शेअर करत दिली माहिती

व्यापार : 1.5GBPS स्पीडसह अनेक सुविधा; 19 सप्टेंबर रोजी सुरू होणार Jio AirFiber सेवा

व्यापार : अंबानींना पुन्हा एकदा मिळाली KKR ची साथ, इन्व्हेस्टमेंट फर्मनं केली २०६९.५० कोटी रुपयांची गुंतवणूक

व्यापार : मुकेश अंबानी यांच्यापेक्षा जास्त पगार, कोण आहेत निखिल मेसवानी? जाणून घ्या...