शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : अनिल अंबानींची मोठी योजना; 17,600 कोटी रुपये उभारणार, काय आहे कारण? पाहा...

व्यापार : Anil Ambani : अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी

व्यापार : Reliance Industries Share : ₹८०००० कोटींची फोडणी, मुकेश अंबानींच्या कंपनीला २ दिवसांत मोठं नुकसान; का झालं असं?

व्यापार : Anil Ambani Stock: अनिल अंबानी यांच्या २ कंपन्यांचे शेअर्स रॉकेट! महिन्यात तब्बल ७० टक्के रिटर्न्स; कारण आलं समोर

व्यापार : मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण

व्यापार : अनिल अंबानींच्या Reliance Infra चे शेअर्स झाले रॉकेट; महिन्यात तब्बत ५४ टक्के वाढ; हा निर्णय ठरला कारणीभूत

व्यापार : Anil Ambani यांची आणखी एक कंपनी कर्जमुक्त होण्याच्या जवळ; वेळेपूर्वी फेडले ८५० कोटी

व्यापार : अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड

व्यापार : मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

व्यापार : अनिल अंबानींचा कमबॅक; एक कंपनी कर्जमुक्त तर दुसरीची वेगाने वाटचाल, अदानींसोबत डील...