शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

तंत्रज्ञान : Jio चा दबदबा कायम; 5G युजर्स झपाट्याने वाढले, महाग रिचार्जचा कुठलाही परिणाम नाही...

व्यापार : जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीसोबत हातमिळवणी? मुकेश अंबानी आता वाटणार कर्ज; पाहा संपूर्ण प्लॅन

व्यापार : Reliance Bonus Shares : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना दिवाळी गिफ्ट! 'या' दिवशी मिळणार बोनस शेअर्स; एक्सपर्ट बुलिश

यवतमाळ : रिलायन्सच्या सीईओंसह सहा जणांवर गुन्हा; नुकसानग्रस्त शेतकरी सोडून शेतात पीक नसणाऱ्या शेतकऱ्याला मदत कशी?

व्यापार : Reliance Industries च्या शेअर्समध्ये होतेय घसरण, बोनस शेअर्स देण्यात RIL का करतेय उशीर?

व्यापार : RIL Q2 Results: मुकेश अंबानींच्या रिलायन्सवर मोठी अपडेट; नफा ५ टक्क्यांनी घसरला, पाहा संपूर्ण रिपोर्टकार्ड

व्यापार : Reliance Q2 Results : मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने जाहीर केले दुसऱ्या तिमाहीचे निकाल, 16463 कोटींचा नफा

व्यापार : मुकेश अंबानी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार? करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनसोबत डील?

व्यापार : रिलायन्सच्या शेअरधारकांना मिळणार दिवाळी गिफ्ट! शेअर्स होणार दुप्पट, काय आहे कारण?

व्यापार : श्रीमंतांची संपत्ती ४ वर्षांत दुप्पट; बाजारामुळे कमाईत भर, देशातील १०० जणांकडे ९० लाख कोटी