शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : Anant-Radhika Wedding: Anant Ambani आणि Radhika Merchant यांचा विवाह, बीकेसीतील ऑफिसेसना WFH, हॉटेल्स फुल

व्यापार : कर्जातूनच कर्ज फेडणार, रिलायन्स कॅपिटलसाठी हिंदुजा काढणार ४३०० कोटींचं लोन, काय आहे प्लान?

व्यापार : Jio ने लॉन्च केले नवीन 5G बूस्टर प्लॅन; फक्त 51 रुपयांत मिळेल अनलिमिटेड 5जी डेटा...

व्यापार : मुकेश अंबानींचे जुने मित्र; राधिका मर्चंटच्या वडीलांचे देशातील अब्जाधीशांच्या यादीत नाव...

तंत्रज्ञान : जिओच्या ग्राहकांवर संक्रांत! मोठी दरवाढ, अनलिमिटेड 5G साठी २३९ नाही, ३४९ रुपये मोजावे लागणार

तंत्रज्ञान : Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप

व्यापार : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सकडून मिळाली मोठी ऑर्डर; रॉकेट बनले 'या' छोट्या कंपनीचे शेअर्स

व्यापार : Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान

व्यापार : Anil Ambaniच्या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, कर्ज फेडण्यासोबतच आता नव्या बिझनेसची तयारी

व्यापार : Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती