शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : RIL Q2 Results: मुकेश अंबानींच्या रिलायन्सवर मोठी अपडेट; नफा ५ टक्क्यांनी घसरला, पाहा संपूर्ण रिपोर्टकार्ड

व्यापार : Reliance Q2 Results : मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने जाहीर केले दुसऱ्या तिमाहीचे निकाल, 16463 कोटींचा नफा

व्यापार : मुकेश अंबानी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार? करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनसोबत डील?

व्यापार : रिलायन्सच्या शेअरधारकांना मिळणार दिवाळी गिफ्ट! शेअर्स होणार दुप्पट, काय आहे कारण?

व्यापार : श्रीमंतांची संपत्ती ४ वर्षांत दुप्पट; बाजारामुळे कमाईत भर, देशातील १०० जणांकडे ९० लाख कोटी

व्यापार : अनिल अंबानींची मोठी योजना; 17,600 कोटी रुपये उभारणार, काय आहे कारण? पाहा...

व्यापार : Anil Ambani : अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी

व्यापार : Reliance Industries Share : ₹८०००० कोटींची फोडणी, मुकेश अंबानींच्या कंपनीला २ दिवसांत मोठं नुकसान; का झालं असं?

व्यापार : Anil Ambani Stock: अनिल अंबानी यांच्या २ कंपन्यांचे शेअर्स रॉकेट! महिन्यात तब्बल ७० टक्के रिटर्न्स; कारण आलं समोर

व्यापार : मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण