रिमा लागू यांनी मैने प्यार किया, आशिकी, साजन, हम आपके है कौन, वास्तव, कुछ कुछ होता हैं आणि हम साथ साथ है या गाजलेल्या हिंदी चित्रपटात साकारलेली आईची व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यांनी 50 पेक्षा जास्त हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे.
Read more