शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पाककृती

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.

Read more

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.

सखी : प्रेशर कुकरमध्ये १५ मिनिटांत करा झटपट साजूक तूप! तासंतास लोणी कढवण्याची पद्धत झाली जुनी - पाहा सोपी युक्ती...

सखी : सारस्वत स्टाइल आंबट बटाटा करण्याची चविष्ट पारंपरिक रेसिपी, बटाट्याची या पद्धतीने करा रस्सा भाजी

सखी : चविष्ट वांगी पोहे कधी खाल्ले का? नाश्त्यासाठी एकदम मस्त पदार्थ, करायला सोपे

सखी : दोडक्याची भाजी चिरताना सालं आणि शिरा फेकू नका, पारंपरिक सुकी चटणी करण्याची पाहा मस्त रेसिपी...

सखी : हिरव्यागार कोथिंबीरीची करा 'अशी' चटणी, सॅण्डविच असो की डोसा-पदार्थाची चवच होईल खास

सखी : १५ मिनिटांत करा झटपट दाणेदार-रवाळ तूप! कढवताना घाला १ पान- महिनाभर टिकेल, बुरशीही लागणार नाही आणि आंबूस वासही येणार नाही

सखी : तांदूळाची भाकरी करायची वेगळी पद्धत, भाकरी होते जास्त मऊ आणि अधिक पौष्टिक

सखी : दिवाळीनंतर पित्त झालं, करपट ढेकर-अपचन? आल्याचा तुकड्याला मीठ लावून खाण्याचा ‘असा’ सोपा उपाय

सखी : पाहुण्यांसाठी खास बेत! हॉटेलसारखे चमचमीत दही छोले करा घरच्याघरी, रेसिपी अशी की तोंडाला सुटेल पाणी

सखी : डाळ बट्टीचा बेत? गव्हाच्या पिठापासून करा खुसखुशीत खमंग बट्टी- घ्या झटपट होणारी सोपी रेसिपी