शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रवी किशन

रवि किशन यांनी हिंदी, भोजपुरी व दाक्षिणात्य अशा ११६ सिनेमांमध्ये काम केलं आहे आणि आताही ते काम करत आहेत. त्यांना भोजपुरी सिनेइंडस्ट्रीतील अमिताभ बच्चन संबोधलं जातं. त्यांनी बॉलिवूडमध्येदेखील चांगल्या भूमिका केल्या आहेत. याशिवाय त्यांनी राजनितीमध्ये देखील आपली छाप उमटविली आहे. ते गोरखपूरचे खासदार आहेत.

Read more

फिल्मी : कधी १२ लोकांसोबत एक रूममध्ये राहत होता रवि किशन, आता बघा त्याच्या आलिशान घराचे फोटो

राष्ट्रीय : लोकसंख्या नियंत्रणाचा प्रस्ताव आणणाऱ्या भाजप खासदाराला किती मुलं? नेटकऱ्यांनी शोधून काढलं

राजकारण : योगी आदित्यनाथ अडीच तास आरती करणारे संन्यासी, त्यांच्या तेजाने नष्ट व्हाल

राष्ट्रीय : भोजपुरी चित्रपटातील अश्लील गाण्यांवर बंदी घाला, भाजपा खासदारांचं मंत्र्यांना पत्र

फिल्मी : ओशोंच्या भूमिकेत दिसणाऱ्या या अभिनेत्याला तुम्ही ओळखले का?

फिल्मी : अरेच्चा याला काय झाले, लोकप्रिय अभिनेत्याला तुम्ही तरी ओळखले का?

राष्ट्रीय : गाण्यातील अश्लीलतेमुळे भोजपूरी भाषेची इमेज खराब, स्वतंत्र सेन्सॉर बोर्डची मागणी 

फिल्मी : बहुत दुखी हूँ...! रवी किशन यांनी हात जोडून केली ही विनंती

फिल्मी : मन:शांतीसाठी रवि किशनने घरी केले हवन; म्हणे,‘सर्व मिळून महामारीवर विजय मिळवू’

फिल्मी : रवी किशन यांच्या वडिलांचे निधन, ही होती अंतिम इच्छा