शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रात्रीस खेळ चाले ३

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चालेचा तिसरा सीझन २२ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  रात्रीस खेळ चाले या मालिकेत अण्णांच्या निधनानंतरचा काळ दाखवण्यात आला होता तर दुसऱ्या भागात अण्णा त्यांच्या तरुणपणी कसे होते हे पाहायला मिळाले. आताच्या भागात प्रेक्षकांना पुन्हा एकदा अण्णा आणि शेवंता यांना पाहायला मिळणार आहेत. रात्रीस खेळ चालेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक कलाकार या तिसऱ्या भागात दिसणार आहेत. तसेच काही नवीन कलाकारांची देखील या तिसऱ्या भागात एंट्री होणार आहे.

Read more

फिल्मी : रात्रीस खेळ चाले ३ चे कथानक काय आहे? Ratris Khel Chale 3 Story | Apurva Nemlekar & Madhav Abhyankar

फिल्मी : 'रात्रीस खेळ चाले ३'मध्ये माई आणि माधवची झाली दुर्दशा, अशी रंगणार नाईक वाड्याची कथा

फिल्मी : अण्णा इले...!  ‘रात्रीस खेळ चाले 3’चा पहिला भाग पाहून प्रेक्षक म्हणाले, जबरदस्त!!

फिल्मी : शेवंता पुन्हा पोहोचली नाईकांच्या घरी! | Ratris Khel Chale 3 | Apurva Nemlekar (Shevanta)

फिल्मी : Ratris Khel Chale 3: अण्णा परत येतायत मग ‘शेवंता’ही येणार!, अभिनेत्री अपूर्वानं दिले संकेत; पाहा 'शेवंता'चा जबरदस्त लूक!

मुंबई : अण्णा नाईक परत येतायत, पण महाराष्ट्र पोलीस म्हणतात मास्क वापरतास ना?; हटके ट्विटची चर्चा