शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रात्रीस खेळ चाले ३

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चालेचा तिसरा सीझन २२ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  रात्रीस खेळ चाले या मालिकेत अण्णांच्या निधनानंतरचा काळ दाखवण्यात आला होता तर दुसऱ्या भागात अण्णा त्यांच्या तरुणपणी कसे होते हे पाहायला मिळाले. आताच्या भागात प्रेक्षकांना पुन्हा एकदा अण्णा आणि शेवंता यांना पाहायला मिळणार आहेत. रात्रीस खेळ चालेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक कलाकार या तिसऱ्या भागात दिसणार आहेत. तसेच काही नवीन कलाकारांची देखील या तिसऱ्या भागात एंट्री होणार आहे.

Read more

फिल्मी : मध्येच ब्रेक लागलेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ तिसऱ्या मालिकेची वाटचाल सुरु होणार, लवकरच शूटिंगला सुरुवात

फिल्मी : नाईकांच्या वाड्यावर परत कधी? चाहत्याच्या प्रश्नावर ‘रात्रीस खेळ चाले’च्या सुसल्याचं उत्तर

फिल्मी : पांडूकडून शिका मालवणी | Ratris Khel Chale 3 (Pandu) - Pralhad Kurtadkar | Lokmat Filmy

फिल्मी : शेवंता सध्या काय करते? Ratris Khel Chale Cast Apurva Nemlekar | Shevanta | Lokmat Filmy

फिल्मी : ‘अण्णा नाईक’च्या रिअल लाइफ पत्नीच्या सौंदर्यावर तुम्हीही व्हाल फिदा, सौंदर्याच्या बाबतीत शेवंतालाही देते टक्कर

फिल्मी : हा चिमुरडा साकारतोय रात्रीस खेळ चाले 3 मध्ये महत्त्वाची भूमिका, ओळख पाहू कोण आहे तो?

फिल्मी : जितकी सोज्वळ तितकीच ग्लॅमरस आहे शेवंता, पाहा अपूर्वा नेमळेकरचा दिलखेचक अंदाज

फिल्मी : चित्रीकरण बंद असल्याने प्रेक्षकांना पाहायला मिळणार का झी मराठीवरील मालिकेचे आगामी भाग?

फिल्मी : दत्ताचं हे रुप पाहून प्रेक्षक होणार चकीत | Ratris Khel Chale 3 | Datta | Lokmat CNX Filmy

फिल्मी : रात्रीस खेळ चालेमध्ये दत्ता सतत दारू का पितो याचे प्रेक्षकांना मिळणार उत्तर