शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रात्रीस खेळ चाले ३

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चालेचा तिसरा सीझन २२ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  रात्रीस खेळ चाले या मालिकेत अण्णांच्या निधनानंतरचा काळ दाखवण्यात आला होता तर दुसऱ्या भागात अण्णा त्यांच्या तरुणपणी कसे होते हे पाहायला मिळाले. आताच्या भागात प्रेक्षकांना पुन्हा एकदा अण्णा आणि शेवंता यांना पाहायला मिळणार आहेत. रात्रीस खेळ चालेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक कलाकार या तिसऱ्या भागात दिसणार आहेत. तसेच काही नवीन कलाकारांची देखील या तिसऱ्या भागात एंट्री होणार आहे.

Read more

फिल्मी : 'रात्रीस खेळ चाले ३'मध्ये शेवंताच्या भूमिकेत आता दिसणार ही अभिनेत्री, अपूर्वा नेमळेकरने मालिकेतून घेतली एक्झिट

फिल्मी : Comeback of this Famous Character on Ratris Khel Chale 3 | या लोकप्रिय पात्राची पुन्हा एन्ट्री

फिल्मी : रात्रीस खेळ चाले ३,'वच्छी परत येतेय', कोण आहे 'ती'?

फिल्मी : रात्रीस खेळ चाले ३ मालिकेतील गणेशोत्सव विशेष भागात एक वेगळा अनुभव

फिल्मी : अभिनयाव्यतिरिक्त शेवंता करते हा व्यवसाय,वाचा सविस्तर

फिल्मी : तिला पाहून चुकेल तुमच्याही काळजाचा ठोका, या तारखेपासून शेवंता रसिकांच्या भेटीला

फिल्मी : Ratris Khel Chale 3 Serial | रात्रीस खेळ चाले ३ पुन्हा भेटीला | Lokmat Filmy

फिल्मी : Shevanta Share Post For Anna Naik | शेवंताची आण्णा नाईकसाठी खास पोस्ट | Apurva Nemlekar

फिल्मी :  ‘रात्रीस खेळ चाले 3’ मालिका कुठे गायब झाली? अजूनही प्रेक्षकांच्या भेटीला का येत नाहीये?

फिल्मी : नाईक आहेत ते, परत येणारच...! ‘रात्रीस खेळ चाले 3’ बॅक...!!