शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : सिद्धार्थ मल्होत्रा आणि रश्मिका मंदान्नाच्या 'मिशन मजनू' चित्रपटाचे पोस्टर रिलीज, रिलीज डेटही आली समोर

फिल्मी : Rashmika Mandanna PICS: वेडिंग लूकमध्ये स्टनिंग दिसली रश्मिका मंदाना, लेहंग्याची किंमत वाचून येईल भोवळ

फिल्मी : PHOTOS :'पुष्पा'मधील श्रीवल्लीचं सिजलिंग फोटोशूट, रश्मिका मंदानानं कॅमेऱ्या समोर दिल्या किलर पोझ

फिल्मी : Lokmat Most Stylish Awards 2022: सलमान खान, अभिषेक बच्चन पासून श्रद्धा कपूर पर्यंत या बॉलिवूडच्या तारे-तारकांची हजेरी

फिल्मी : Rashmika Mandanna : नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना बनली गोल्डन गर्ल, कॅमेऱ्यासमोर दिल्या किलर पोझ

फिल्मी : IN PICS : ‘श्रीवल्ली’चा हटके टॅटू, रश्मिका मंदानाच्या हातावरच्या टॅटूचा अर्थ माहितीये का?

फिल्मी : Rashmika Mandanna Pics: लाल रंगाच्या लेहेंग्यात दिसली 'पुष्पा'ची श्रीवल्ली, फोटो पाहून नेटकरीही झाले घायाळ

सखी : South Actress Without Makeup : रश्मिकापासून नयनतारापर्यंत मेकअपशिवाय कशा दिसतात साऊथच्या ९ अभिनेत्री? - पाहा फोटो

फिल्मी : सौंदर्याच्या बाबतीत साऊथच्या या अभिनेत्रींच्या आई देतायेत आपल्याच मुलींना टक्कर; फोटो पाहून तुम्हीही ठेवाल विश्वास

सखी : व्हायचं होतं पत्रकार पण सिनेमात झळकली, 21व्या वर्षी साखरपुडा मोडला आणि.. रश्मिका मंदानाची 'झुकेगी नहीं' गोष्ट