शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : कतरिना कैफचा पुन्हा डीपफेक व्हिडिओ व्हायरल; हृतिक रोशनसोबत दिसली अभिनेत्री

फिल्मी : रणबीरचा 'अ‍ॅनिमल' या दिवशी OTTवर होणार रिलीज, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार?

क्राइम : डीपफेक व्हिडिओचा आरोपी गजाआड; रश्मिकाचा जबरा फॅन, बीटेक इंजिनिअर

फिल्मी : 'मी लग्न करणार नाही, पण...' रश्मिकासोबत लग्न करण्यावर अखेर विजयने सोडलं मौन

फिल्मी : Pushpa 2च्या रिलीज आधी रश्मिका मंदानाचा तिसऱ्या सीक्वलबाबत खुलासा, म्हणते - या कथेला...

फिल्मी : Rashmika Mandanna : मी रडत होते, ओरडत होते...; Animal मधील सीननंतर रश्मिकाला कंट्रोल झाले नाहीत इमोशन्स

सखी : रश्मिका मंदानासारखी परफेक्ट फिगर आणि तेजस्वी चेहरा हवा? रश्मिका सांगते, करा १ गोष्ट रोज

फिल्मी : साखरपुड्याच्या चर्चांदरम्यान रश्मिका-विजय देवरकोंडाचं व्हिएतनाममध्ये व्हॅकेशन? फोटोंमुळे चर्चेला उधाण

फिल्मी : पुढच्या महिन्यात रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाचा साखरपुडा? दोघांच्या टीमने सांगितलं सत्य

फिल्मी : यंदा कर्तव्य आहे! रश्मिका, तमन्ना ते जान्हवी कपूर अडकणार लग्नबंधनात?