शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : Chaava Vs Sikandar :'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी कायम! 'सिकंदर'वर ठरला वरचढ

फिल्मी : 'सिकंदर'ची दमदार सुरुवात; सलमानच्या सिनेमाने पहिल्याच दिवशी कमावले 'इतके' कोटी, आकडेवारी समोर

फिल्मी : सलमान खानच्या 'सिंकदर'मध्ये 'या' सुपरस्टारचा कॅमिओ, कोण आहे तो?

फिल्मी : Sikandar Movie: सलमानच्या गाण्यावर थिएटरमध्येच चाहते नाचायले लागले अन्...; लंडनमधील व्हिडिओ समोर

फिल्मी : भाईजानचा जबरा फॅन! 'सिकंदर'ची दीड लाखांची तिकीटं खरेदी करुन प्रेक्षकांना वाटल्या, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : रश्मिका मंदाना आहे कोरिअन ड्रामाची चाहती, तिच्या आवडत्या सीरिजची यादी वाचाच

फिल्मी : Sikandar Movie : सलमानच्या 'सिकंदर'चे शोज हाऊसफूल! अ‍ॅडव्हान्स बुकिंगला तुफान प्रतिसाद

फिल्मी : सलमानचा 'सिकंदर' सिनेमा कसा वाटला? भाईजानचे वडील सलीम खान म्हणाले- तुम्ही जर प्रेक्षकांची...

फिल्मी : मी टेंशनमध्ये आहे कारण..; 'सिकंदर'च्या रिलीजआधी रश्मिका मंदानाचं मोठं वक्तव्य; म्हणाली-

फिल्मी : भविष्यात सलमान खान राजकारणात एन्ट्री घेणार? अभिनेता म्हणाला- जर तुम्हाला...