शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : शंभूराजेंच्या शौर्य आणि पराक्रमाचा जयघोष आता जगभर, 'या' देशातही रिलीज होणार 'छावा'

फिल्मी : रश्मिकाने कन्फर्म केलं विजय देवरकोंडासोबतचं नातं? पार्टनरबद्दल म्हणाली, मला त्याचा हसरा...

फिल्मी : हा चित्रपट भावी पिढीला दाखवणं गरजेचा...; 'छावा'वरुन खासदार उदयनराजेंनी स्पष्टच सांगितलं

फिल्मी : महाराणी येसूबाई यांनी कधीच आपलं दु:ख... काय म्हणाली रश्मिका मंदाना?

फिल्मी : 'छावा' ट्रेलरमधील 'तो' डायलॉग नेटकऱ्यांना खटकला, सोशल मीडियावर काय चर्चा रंगली आहे?

फिल्मी : अक्षय खन्नाआधी 'या' बॉलिवूड अभिनेत्याला ऑफर झालेली 'छावा'मधील औरंगजेबाची भूमिका, पण...

फिल्मी : 'पुष्पाराज'ची भाईगिरी, 50 व्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी! एकूण कलेक्शन किती?

फिल्मी : 'छावा'ला शिवप्रेमींचा विरोध! 'त्या' सीनवर आक्षेप, संभाजीराजे म्हणाले- लक्ष्मण उत्तेकर यांना विनंती आहे की...

फिल्मी : मराठीमध्येही अनेक सिनेमे आले पण..; 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सांगितली महत्वाची गोष्ट

फिल्मी : रायगडाचा सेट उभारलेला तेव्हा...; मराठमोळा अभिनेता सुव्रत जोशीने सांगितला 'छावा'च्या शूटिंगचा खास अनुभव