शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : विकी कौशल राजकारणात उतरणार? 'छावा'च्या प्रमोशनवेळी अभिनेता म्हणाला- सध्या मला...

फिल्मी : 'छावा'च्या शूटिंगदरम्यान विकी कौशल-अक्षय खन्ना एकमेकांशी अजिबात बोलायचे नाहीत कारण...

फिल्मी : लंगडतच बाहेर आली रश्मिका, विजय देवरकोंडाला मदत करता येत नाही का?; भडकले नेटकरी

फिल्मी : शेवटचा युद्धप्रसंग शूट करताना...; सुव्रत जोशीने सांगितला 'छावा'च्या सेटवर अनुभवलेला अविस्मरणीय क्षण

फिल्मी : आई जगदंबेची शपथ घेऊन सांगतो...; 'छावा'च्या नवीन प्रोमोत छत्रपती शंभूराजांची मुघलांविरोधात गर्जना

फिल्मी : 'छावा'साठी विकी कौशलनं 'या' दोन गोष्टींचं घेतलं प्रशिक्षण, म्हणाला जवळपास ६ ते ७ महिने...

फिल्मी : सलमान आणि रश्मिकाची जोडी पुन्हा झळकणार एकत्र, लवकरच 'A6'ची होणार घोषणा

फिल्मी : Exclusive: ...अन् विकीच्या डोळ्यातील अश्रूच थांबेना; सिनेमाच्या चित्रीकरणाचे अंगावर शहारा आणणारे किस्से

फिल्मी : रायाजी माझ्या राजांची सावली..., अभिनेता संतोष जुवेकरने दाखवली 'छावा'च्या प्रवासाची झलक 

फिल्मी : Exclusive: ...अन् त्या एका क्षणात मी भारावून गेलो, सुव्रत जोशीने सांगितला 'छावा'चा अनुभव