शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : या भूमीचा त्याग पाहून मी..; 'छावा'मध्ये कवी कलश साकारणारा अभिनेता छ.संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक

फिल्मी : Chhaava Movie: भल्याभल्यांना जमलं नाही ते 'छावा'ने करून दाखवलं; ५ दिवसांत बॉक्स ऑफिसचं अख्ख मार्केटच खाल्लं

फिल्मी : Video: भूमिका जगणं यालाच म्हणतात! 'छावा'साठी विकीने घेतलेली मेहनत पाहून व्हाल थक्क, BTS व्हिडीओ समोर

फिल्मी : Video: अमेरिकेत गरजली 'छावा'ची डरकाळी, अंगावर शहारा आणणारा डान्स एकदा पाहाच

फिल्मी : 'छावा' सिनेमातील 'तो' सीन अन् प्रेक्षकाने थिएटरमधला पडदाच फाडला, नेमकं काय घडलं?

फिल्मी : हर हर महादेव..!! 'छावा'च्या दमदार यशानंतर विकी कौशलनं घेतलं बाबुलनाथ मंदिरात दर्शन

फिल्मी : रक्ताने माखलेला चेहरा, शरीरावरच्या जखमा! 'छावा'च्या क्लायमॅक्सचे अंगावर काटा आणणारे पडद्यामागील फोटो

फिल्मी : 'छावा' गाजला आता पुढे काय? विकी कौशलच्या 'या' आगामी सिनेमांची सर्वांना उत्सुकता

फिल्मी : न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकला विकी कौशलचा छावा, परदेशात पण गाजतोय...

फिल्मी : मराठी असाल किंवा अमराठी असाल तरीही..., क्रांती रेडकरने विकी कौशलचा 'छावा' पाहून सांगितला अनुभव