शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : Thamma Box Office Collection: आयुषमान-रश्मिकाच्या 'थामा'ने पहिल्याच दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई

फिल्मी : Thamma Movie Review: वेताळविश्वातील प्रेमकथा; कसा आहे आयुषमान-रश्मिकाचा 'थामा' सिनेमा?

फिल्मी : लग्नाची बातमी खरी? साखरपुड्याच्या चर्चेनंतर शुभेच्छा ऐकून रश्मिका मंदाना लाजली, Video व्हायरल

फिल्मी : 'थामा'मध्ये रश्मिका मंदानाचे दमदार अ‍ॅक्शन सीन्स; म्हणाली, पहिल्यांदाच मी अशा...

फिल्मी : रश्मिकाने शेअर केलेल्या व्हिडीओत दिसली साखरपुड्याची अंगठी, विजय देवराकोंडासोबत लवकरच करणार लग्न

फिल्मी : रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे

फिल्मी : 'थामा' ट्रेलर रिलीज! हॉररचा थरार आणि कॉमेडीची मेजवानी; आयुषमान-रश्मिकाची दमदार केमिस्ट्री

फिल्मी : रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण

फिल्मी : 'छावा'मधून डिलीट झालेला आणखी एक सीन समोर, नेटकरी म्हणतात- हा प्रसंग सिनेमात पाहिजे होता!

फिल्मी : Video: 'छावा' सिनेमातून काढून टाकलेला 'तो' सीन आला समोर; नेटकऱ्यांनी केलं कौतुक, बघा व्हिडीओ