शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : अशी असणार 'पुष्पा 3: The Rampage'ची कथा! अल्लू अर्जुनच्या मुलाची भूमिका कोण साकारणार? जाणून घ्या सर्वकाही

फिल्मी : Pushpa 2 : थिएटरमध्ये 'पुष्पा 2' लावला नाही, व्यक्तीने केली तोडफोड; मालकाला जीवे मारण्याची धमकी

फिल्मी : 'पुष्पा 2' बघण्याच्या गडबडीत १९ वर्षीय तरुणाने गमावला जीव, ट्रेनची धडक लागून झाला मृत्यू

फिल्मी : 'पुष्पा २'ची पहिल्याच दिवशी ऐतिहासिक कमाई; अल्लू अर्जुन-रश्मिकाच्या सिनेमाने मोडला अनेकांचा विक्रम

फिल्मी : 'पुष्पा २' लवकरच होणार OTTवर रिलीज, या प्लॅटफॉर्मने मोजले तब्बल इतके कोटी

फिल्मी : 'पुष्पा'चा वाइल्ड फायर धमाका! कसा आहे अल्लू अर्जुनचा सिनेमा; वाचा Review

फिल्मी : Pushpa 2: 'पुष्पा २'च्या मेकर्सला मोठा धक्का, रिलीज होताच ऑनलाईन लीक झाला अल्लू अर्जुनचा सिनेमा

फिल्मी : 'Pushpa-2' साठी विजय देवरकोंडाकडून अल्लू अर्जुनला सरप्राइज; गिफ्ट केली 'ही' खास गोष्ट

फिल्मी : अल्लू अर्जुनने नेसली साडी, रश्मिकाचा क्यूट अंदाज! 'श्रीवल्ली'ने शेअर केले 'पुष्पा 2'चे Unseen फोटो

फिल्मी : तुमचे अनेक चाहते असतील पण मी..; लेकाने लिहिलेलं पत्र वाचून 'पुष्पा 2' फेम अल्लू अर्जुन भावुक